कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक बदल हळूहळू घडतात.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. वर्षाताई चव्हाण ,सरपंच , रेवसा -भ्रम.क्र. ७४९८०३७०२१ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अमरावती तालुक्यांतील रेवसा या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. रेवसा सरपंच मा. वर्षाताई चव्हाण यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी मा. बी. आर. चव्हाण , उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची राज्य स्तरावर ओळख…
  • member

    सौ.वर्षाताई विठ्ठलराव चव्हाण

    सरपंच

  • member

    श्री.अनुपभाऊ मनोहरराव काळे

    उपसरपंच

  • member

    श्री.बाळूजी चव्हाण

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री. सुनील भगत

    तलाठी

  • श्री भरतराव रवींद्रजी महल्ले

    सदस्य

  • श्री. फारूक शाह रहीम शाह

    सदस्य

  • सौ. सीमाताई गजाननराव जढाळ

    सदस्य

  • सौ. लक्ष्मीताई राजेशराव उमेकर

    सदस्य

  • सौ. ज्योतीताई प्रदीपराव गणोरकर

    सदस्य

  • सौ. संध्याताई अनिलराव वानखडे

    सदस्य

  • श्री. रितेशराव कोमलदासजी कावरे

    सदस्य

  • छाया देशमुख

    कृषी सहायक

  • सौ. छाया वानखडे

    पोलीस पाटील

  • श्री. हंसराज पारनुजी अंबोरे

    ग्रा . प.शिपाई

  • श्री. दिनेश बद्रिया

    रोजगार सेवक

  • मा. संजिता मोहपात्रा

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

  • श्री. बाळासाहेब बायस

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी

  • श्री. सुदर्शन तुपे

    गटविकास अधिकारी पं.स.अमरावती

लोकसंख्या माहिती

पुरुष
1470
स्त्री
1360
एकूण लोकसंख्या
2830
अनुसूचित जाती
760
अनुसूचित जमाती
363
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
1707

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण36
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण3
मंजूर3
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत रेवसा गाव अमरावती परतवाडा रोड रजनी मंगलकार्यालय ते रेवसा उत्तरेस ३ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर व तीर्थक्षेत्र गाव आहे.
  • ग्रामपंचायत रेवसा ग्रामपंचायत ची स्थापना १९४७ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत रेवसा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत रेवसा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत रेवसा ने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत रेवसा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत रेवसा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत रेवसा सन १९६२ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत रेवसा iso प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1947
  • एकूण लोकसंख्या2830
  • एकूण पुरुष1470
  • एकूण महिला1360
  • गावाचे भौगेलिक क्षेत्र1138.07
  • एकून खातेदार संख्या506
  • एकून कुटुंब संख्या857
  • एकून घर संख्या857
  • एकून शौच्छालय संख्या 857
  • गृह कर8441404
  • पाणी कर 1167329
  • एकून खाजगी नळ सख्या 294
  • एकून सार्वजनिक नळ सख्या 15
  • एकून हातपंप9
  • विहीर4
  • टयुबवेल
  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या
  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी
  • एकून शेतकरी संख्या620
  • एकून सिचंन विहिरीची संख्या
  • एकून गुरांची संख्या352
  • एकून गोठयांची संख्या6
  • बचत गट संख्या33
  • अंगणवाडी 3
  • खाजगी शाळा संख्या 1
  • जिल्हा परिषद शाळा संख्या 1
  • एकून गोबर गॅस संख्या 0
  • एकून गॅस जोडणी संख्या
  • एकून विद्युत पोल संख्या
  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
  • प्रवासी निवारा
  • ग्राम पंचायत कर्मचारी2
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक1
  • महिला बचत गट संस्था30
  • समाज मंदिर 1
  • हनुमान मंदिर2
  • पशुवैधाकिय दवाखाना0
  • पोस्ट आफिस1

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय रेवसापंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय रेवसा (नाना नानी पार्क)खाली जागा गार्डन290--